सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : राहायला घर नाही अशी व्यक्ती.
उदाहरणे : मुंबईत लाखो बेघर रस्त्यांवर राहत आहेत.
वह जिसके पास रहने के लिए आवास या घर न हो।
अर्थ : घर नसलेला.
उदाहरणे : शासनाने पूरग्रस्त बेघर लोकांना घरासाठी आर्थिक मदत दिली.
समानार्थी : अनिकेत, गृहहीन
बिना आवास का या जिसके पास आवास न हो।
Physically or spiritually homeless or deprived of security.
स्थापित करा
बेघर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. beghar samanarthi shabd in Marathi.